5

DR. BABA SAHEB AMBEDKAR quiz

आपण आज डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या जिवणावरील माहिती सदर्भात काही प्रश्न देणार आहोत व खाली त्याचे ऊतरे दिलेली आहे.

काही सूचना असल्यास खाली comments करा.
    अमोल कांबळे

192
Created on

डॉ. बाबा साहेब आंबेडकर प्रश्न माहिती

 

आपण आज डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या जिवणावरील माहिती सदर्भात काही प्रश्न देणार आहोत व खाली त्याचे ऊतरे दिलेली आहे.

काही सूचना असल्यास खाली comments करा.
    अमोल कांबळे 

1 / 20

डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या कुठल्या पुस्तकाच्या आधारे रिझर्व बँके ची स्थापना केली

2 / 20

डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या भावाचे नाव काय होते

3 / 20

डॉ. बाबा साहेब आंबेडकराना बरिस्टर पदवी चे शिक्षण कोठे घेतले

4 / 20

डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांचे आवडते वाद्य कोणते

5 / 20

महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा झाला

6 / 20

भारत सरकारने कोणत्या साली डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना भारत रत्न पुरस्कार दिला

7 / 20

काळाराम मंदिर सत्याग्रह किती वर्ष चालला

8 / 20

डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या हस्ते देहु रोड येथे बुद्ध मूर्ति कोणत्या साली स्थापन झाली

9 / 20

रमाई याचे माहेर चे आडनाव काय होते

10 / 20

डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांचे लग्न कोठे झाले

11 / 20

मिलिंद कॉलेज ची स्थापना डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली केली

12 / 20

मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. ही घोषणा डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांनी कोठे केली

13 / 20

पुणे करार कोणत्या साली झाला

14 / 20

डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना नागपुर येथे धम्मदीक्षा कोणी दिली.

15 / 20

मुक्तिभूमी कोठे आहे

16 / 20

3 एप्रिल 1927 रोजी बाबा साहेबांनी कुठले पाक्षिक सुरू केले होते

17 / 20

कुठल्या यूनिवर्सिटी च्या मुख्य दरवाजा मध्ये डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांची मूर्ति आहे ज्यावर 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' लिहिले आहे

18 / 20

सविधान लिहिण्या करिता डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना किती कालावधी लागला

19 / 20

भारतीय राज्य घटना कोणत्या साली अमलात आली

20 / 20

बाबा साहेब आंबेडकरनी धम्मदीक्षा कुठल्या वर्षी घेतली

Your score is

The average score is 72%

0%

Author

Amol Kambale is founder "India-mirror" he has an interested in job news blog and entertainment topics and whatsoever his passion dedication

5 Comments

  1. Excellent work Mr Amol Kamble
    We should forward this quiz on extreme level…. Happy bhim jayanti….

    Regards:Kuldeep gangurde and family.

  2. Babasaheb sacrificed his entire life for d nation🇮🇳,still ppl have limited him to only 1 caste..He is for everybody🙏💙🙏..
    We r firstly n lastly INDIAN….Dr.Babasaheb Ambedkar..

  3. There’s never the greatest example of inspiration beyond the limit nd never will be , the one nd only the legend :Dr.B.R.Ambedkar (the father of modern india)#
    14 April d day of Equality 🥰🙏🥰
    Dr Babasaheb Ambedkar was one of such person who had to fight in his life because of social inequality. With his knowledge, wisdom and humanitarian feelings he had proved that one caste cannot be great and one can be great only by deeds. He was jurist, economist, politician, social reformer, prolific writer and sociologist .
    D architect of Indian constitution, d true visionary 🙏.D man who gave his life to bring social equality .D only person who fought for d women’s who were all equal to zeros at tht time. Bcoz of his Hindu code bill today’s women’s r equally standing shoulder to shoulder wid men.
    Struggle was a part of Babasaheb’s life as he had to work hard for everything he achieved. He wil be always remembered for his relentless campaign for a new social order, the Indian nation shall always remain indebted to him for giving us a Constitution that defines our core values as a nation.
    He was the man who made us a nation of equals always remember ” We r firstly n lastly Indians 🙏🇮🇳🥰..
    Words r less to describe his contribution to us..
    In d end i would just pen down tht ” We are bcoz He was”.
    Thank u Babasaheb for everything ❤️🙏❤️
    JAI BHIM🔷️🇮🇳🙏
    Stay home#
    Stay safe#
    Stay healthy #
    Hpy Bhim Jayanti💙 ,world knowledge Day🙏n Day of Equality 👬👫
    From- Pratik nikam and family

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *